Mumbai Drug Case : NCB ची कार्डेलिया क्रुझमधील ड्रग्ज पार्टीवर कारवाई, क्रुझवर कोणते कार्यक्रम होणार होते?

| Updated on: Oct 03, 2021 | 12:39 PM

एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचा तपास करणअयात आला. यावेळी एमडीएमए, कोकीन, एमडी आणि चरस जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आहे

1 / 6
एनसीबीने  2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रुझवर छापा मारण्यात आला. तिथे् उपस्थित असलेल्या सर्वांचा तपास करणअयात आला. यावेळी एमडीएमए, कोकीन, एमडी आणि चरस जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी मायामीमधला डीजे स्टेन, कोलेवसोबत डीजे बुल्सआय, ब्राउनकोट आणि दीपश शर्माचा कार्यक्रम होणार होता.   दुसऱ्या दिवशी दुपारी 1 पासून ते रात्री 8 पर्यंत फॅशन टीव्हीच्या पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

2 / 6
दुसऱ्या दिवशी दुपारी 1 पासून ते रात्री 8 पर्यंत फॅशन टीव्हीच्या पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

3 / 6
दुसऱ्या दिवशी पूल पार्टीदरम्यान आयव्हरी कोस्टच्या डीजे राऊलसोबत भारतीय डीजे कोहराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

4 / 6
रात्री 8 नंतर फॅशन टीव्ही पाहुण्यांसाठी शँपेन ऑल ब्लॅक पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

5 / 6
रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत स्पेस मोशन आणि इतर कलाकारांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

6 / 6
तिसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता क्रुझ मुंबईत परतणार होतं. मात्र, एनसीबीनं पार्टीवर कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.