PHOTO : पुण्यातून आलेल्या दाम्पत्याला गावात प्रवेश नाकारला, माळावर झोपडीत राहण्याची वेळ

| Updated on: May 21, 2020 | 1:13 PM

नांदेड जिल्ह्यातील एक जोडपे कामानिमित्त पुण्याला गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे पुण्यात काम राहिले नाही, त्यामुळे हे जोडपं आपल्या गावी परतलं.

PHOTO : पुण्यातून आलेल्या दाम्पत्याला गावात प्रवेश नाकारला, माळावर झोपडीत राहण्याची वेळ
इतक्या लांबून आलेल्या या जोडप्यावर दया माया दाखवण्याऐवजी गावकऱ्यांनी या जोडप्याला गावातून अक्षरश: हाकलून लावलं.
Follow us on