खवळलेल्या समुद्राने वाट रोखली, सिंधुदुर्ग किल्ल्याचं दुरुनच दर्शन, संभाजीराजे माघारी परतले!

| Updated on: May 31, 2021 | 12:55 PM

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जेट्टीचा वापर करावा लागतो. मात्र समुद्र खवळलेला असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही. त्यामुळे श्रीशिवराजेश्वराचे दुरूनच दर्शन घेतले, असं संभाजीराजे म्हणाले.

1 / 5
 खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्याचं नियोजन केलं होतं. मात्र समुद्र खवळला असल्यामुळे त्यांना किल्ल्यापर्यंत जाता आलं नाही.

2 / 5
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जेट्टीचा वापर करावा लागतो. मात्र समुद्र खवळलेला असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही. त्यामुळे श्रीशिवराजेश्वराचे दुरूनच दर्शन घेतले, असं संभाजीराजे म्हणाले.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जेट्टीचा वापर करावा लागतो. मात्र समुद्र खवळलेला असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही. त्यामुळे श्रीशिवराजेश्वराचे दुरूनच दर्शन घेतले, असं संभाजीराजे म्हणाले.

3 / 5
  गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री. शिवराजेश्वर मंदिराचे नुकसान झाले होते. त्याची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे आले होते. मात्र त्यांना किल्ल्यावर जाता आले नाही.

4 / 5
 शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी शककर्ते छत्रपती शिवरायांचे बांधलेल हे मंदिर असून, राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी याचा जिर्णोध्दार केला आहे, अशी आठवण संभाजीराजेंनी सांगितली.

5 / 5
संभाजीराजे यांनी दुरूनच श्रीशिवराजेश्वराचे दर्शन घेतलं