PHOTO | राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अटल बिहारी वाजपेयींना जयंतीनिमित्त अभिवादन

| Updated on: Dec 25, 2020 | 12:17 PM

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री यांनी अटल शक्तिस्थळावर जाऊन अभिवादन केले.

1 / 5

2 / 5
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेर येथे झाला होता. अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा लोकसभा लखनऊमधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला.  बलरामपूरमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले.

3 / 5
अटल बिहारी वाजपेयी 10 वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. 1962 ते 1967 आणि 1986 ला अटल बिहारी राज्यसभेवर निवडून गेले होते.

4 / 5
आणीबाणीनंतर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाले. संयुक्त राष्ट्रांमध्ये अटल बिहारी वाजपयेयी यांनी पहिल्यांदा हिंदीमध्ये भाषण केले.

5 / 5
27 मार्च 2015 रोजी अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.