PHOTO : प्रियांका आणि निकचे खास फोटो

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकन सिंगर आणि अभिनेता नीक जॉनससोबत विवाहबंधनात अडकली आहे. जोधपूरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला.

PHOTO : प्रियांका आणि निकचे खास फोटो
लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
Follow us on