प्रियांका आणि नीकच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदाच समोर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

देसी गर्ल प्रियांका चोप्रा परदेशी सून झालीय. तिच्या आणि नीक जॉनसच्या लग्नाचा पहिला फोटो पीपल मॅगझीनने शेअर केलाय.

प्रियांका आणि नीकच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदाच समोर
पाहा आणखी फोटो
Follow us on