PHOTO: आंबिल ओढ्यातील घरांवर बुल्डोझर फिरला, नागरिकांचा आक्रोश

| Updated on: Jun 24, 2021 | 10:56 AM

घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल ओढ्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

PHOTO: आंबिल ओढ्यातील घरांवर बुल्डोझर फिरला, नागरिकांचा आक्रोश
Follow us on