PHOTO : नालासोपाऱ्यात रेल्वेरोको, धुमश्चक्री आणि लाठीचार्ज

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे (Pulwama Attack) तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबईजवळच्या नालासोपारा (Nallasopara) इथं संतप्त नागरिकांनी चार तासापासून रेल्वे रोखून निषेध व्यक्त केला. संतप्त नागरिकांना पोलिसांनी लाठीचार्ज करुन रेल्वेट्रॅकवरुन बाजूला केलं. नागरिकांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरुन त्यांनी रेल्वे रोखली. एकही रेल्वे मुंबईच्या दिशेने जाऊ दिली नाही. खून का बदला खून अशी मागणी करत, पाकिस्तानला […]

PHOTO : नालासोपाऱ्यात रेल्वेरोको, धुमश्चक्री आणि लाठीचार्ज
Follow us on