रजनीकांतच्या मुलीच्या लग्नातील काही खास फोटो

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही आज विवाहबंधनात अडकली. आज चेन्नईत सौंदर्या आणि विशागन यांचा विवाहसोहळा पार पडतो आहे. सौंदर्या आणि उद्योगपती आणि अभिनेता विशागन वनानगामुडी हे दोघे आज विवाहबंधनात अडकले. या विवाहसोहळ्यातील काही खास फोटो- या विवाहसोहळ्यातील काही खास फोटो- या विवाहसोहळ्यातील काही खास फोटो- या विवाहसोहळ्यातील काही खास फोटो-

रजनीकांतच्या मुलीच्या लग्नातील काही खास फोटो
सौंदर्या आणि उद्योगपती आणि अभिनेता विशागन वनानगामुडी हे दोघे आज विवाहबंधनात अडकले.
Follow us on