18000 फूट उंचीवर मायनस 30 डिग्रीत जवानांनी तिरंगा फडकवला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभा असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर उणे 30 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं. आयटीबीपीने ध्वजारोहनाचे फोटो शेअर केले आहेत. परिस्थिती कोणतीही असो, जवानांचा उत्साह यामधून दिसून येत आहे. लडाख हा भाग चीनच्या सीमेला लागून आहे. […]

18000 फूट उंचीवर मायनस 30 डिग्रीत जवानांनी तिरंगा फडकवला!
10 ते 12 डिग्री तापमानातही आपले हात काम करणं बंद करतात. पण उणे 30 डिग्री तापमानालं हे ध्वजारोहन अभिमानाने उर भरुन आणणारं आहे.
Follow us on