PHOTO: RBI ची बँकांना खास ऑफर; नाणी वाटा अन् इन्सेन्टिव्ह मिळवा

| Updated on: Sep 03, 2021 | 8:27 AM

RBI | भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलनातील नाणी मोठ्याप्रमाणावर पडून असल्यामुळे ही नाणी बँकांमधून वितरीत करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच बँकांमध्ये पैसे काढायला गेलेल्या ग्राहकांच्या हातात नोटांऐवजी नाण्यांची चळत पडण्याची शक्यता आहे.

PHOTO: RBI ची बँकांना खास ऑफर; नाणी वाटा अन् इन्सेन्टिव्ह मिळवा
रिझर्व्ह बँक
Follow us on