करुळ घाटात ट्रक झुलत्या अवस्थेत, ड्रायव्हरला बाहेर कसं काढलं?

| Updated on: Aug 31, 2019 | 1:55 PM

करुळ घाटातील रस्ता अत्यंत जोखमीचा आहे. तीव्र दरीमुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते.

करुळ घाटात ट्रक झुलत्या अवस्थेत, ड्रायव्हरला बाहेर कसं काढलं?
सिंधुदुर्ग : करुळ घाटात कंटरनेरचा भीषण अपघात होता होता राहिला. कंटेनर संरक्षक कठडा तोडून दरीत झुलत्या अवस्थेत अडकला. शनिवारी सकाळी ही घटना घडली.
Follow us on