मागून येणाऱ्या बाईकस्वाराने सांगितलं, चालत्या बुलेटच्या सीटखाली साप

| Updated on: Jul 06, 2020 | 3:22 PM

विरार पूर्वमधील आर जे नाक्याजवळ रस्त्यावरुन जात असणाऱ्या बुलेटच्या सीटमधून साप बाहेर निघाला.

मागून येणाऱ्या बाईकस्वाराने सांगितलं, चालत्या बुलेटच्या सीटखाली साप
विरार : मुंबई उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे सापासारखे प्राणी सुरक्षेसाठी जागा शोधत मानवी वस्तीत घुसत आहेत.
Follow us on