भन्नाट सोशल क्रिएटीव्हीटी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

सोशल मीडियावर कोण कसली कलाकुसर करेल सांगता येत नाही. सध्या गाड्यांच्या कंपन्या आणि त्याच्या पुढे मागे- मराठी शब्द जोडून एक वाक्य बनवलं जात आहे. आता वॅगनआरच्या लोगोसमोर मी असाच लिहल्यामुळे त्याचा अर्थ मी असाच वागणार असा काढला जात आहे. तू किती वाजता आलतीस? Vista – प्रेमाची आग विझता विझत नाही Asta – जाऊदे रे हे […]

भन्नाट सोशल क्रिएटीव्हीटी
Alto - मी आत्ताच तर आलतो
Follow us on