PHOTO | ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीची दिवाळी स्पेशल ‘नऊवारी’ साडी!

| Updated on: Nov 13, 2020 | 1:53 PM

अभिनयासोबतच आपल्या नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

1 / 6

2 / 6
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनालीला चाहत्यांशी कनेक्टेड राहणे आवडते.

3 / 6
सध्या सोनाली एका नृत्यावर आधारित कार्यक्रमाचे परीक्षण करते आहे.

4 / 6
या कार्यक्रमाच्या मंचावर नुकताच दिवाळी स्पेशल भाग चित्रित करण्यात आले.

5 / 6
दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने खास नऊवारी साडी परिधान केली होती.

6 / 6
या साडीत सोनालीचे सौंदर्य आणखी खुलले होते.