‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत लगीनघाई, यश नेहाच्या हळदीचे खास फोटो

| Updated on: Jun 11, 2022 | 8:22 PM

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.लिकेत यश-नेहाच्या लग्नाची लग्नीघाई सुरू आहे. पाहा त्यांच्या हळदीचे खास फोटो.

1 / 7
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश-नेहाच्या लग्नाची लग्नीघाई सुरू आहे.  नेहाने हळदी सोहळ्यासाठी पिवळ्या रंगाच्या साडी आणि फुलांच्या ज्वेलरीचा खास लूक केला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडत आहेत.

2 / 7
या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं.परी देखील आपल्या आईच्या लाग्नासाठी खूप आनंदी आहे. तिने देखील हळदीसाठी खास लूक केला आहे.

3 / 7
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

4 / 7
मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

5 / 7
नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यानंतर यशची बॅचलर पार्टी आणि नेहाच्या मेहंदीचा कार्यक्रमदेखील उत्साहात झाला.आता यश-नेहा हळदीच्या रंगात रंगणार आहेत.

6 / 7
 यश-नेहाच्या लग्नातील हळदीचा दिमाखदार सोहळा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.

7 / 7
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या लग्नस्पेशल भागात तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे.