प्रसाद पाटील यांना आयर्नमॅनचा किताब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पहिलेच अधिकारी

| Updated on: Sep 12, 2021 | 11:31 AM

आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची क्रीडा विश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो.

1 / 5
जर्मनीतील हॅमबर्गमध्ये 29 ॲागस्ट 2021 रोजी झालेल्या  'आर्यन मॅन' (Iron Man) स्पर्धेचे आव्हान प्रसाद पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अशी स्पर्धा पूर्ण करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते पहिला अधिकारी ठरले आहेत.

2 / 5
आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची क्रीडा विश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची क्रीडा विश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो.

3 / 5
या स्पर्धेत सलग 3.9 कि.मी open water lake किंवा समुद्रात पोहणे, त्यानंतर लगेच 180 किमी सायकलिंग करणे आणि लगोलग 42.2 किमी धावणे, हे आव्हान 16 तासांच्या आत पूर्ण करणाऱ्यास “आर्यन मॅन” हा किताब बहाल केला जातो. भारताचे प्रतिनिधत्व करत असताना हे आव्हान प्रसाद पाटील यांनी 13 तास 28 मिनिटात पूर्ण केले.

4 / 5
यात मु.अ. साळुंखे आणि अ.अ. अतुल चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच का. अ. मिलिंद बारभाई यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले, अशा भावना प्रसाद यांनी व्यक्त केल्या आहेत. अनिल बडे, प्रशांत पाटील रावसाहेब आणि श्याम हिंगसे यांचे आपल्या यशामध्ये मोलाचे योगदान असल्याचंही ते म्हणतात.

5 / 5
पुण्याच्या दशरथ जाधव (Dashrath Jadhav) यांनी वयाच्या 64 व्या वर्षी 'आर्यन मॅन' (Iron Man) स्पर्धा पूर्ण केली. सलग चार वर्ष त्यांनी 'आर्यन मॅन' हा किताब पटकावला आहे. सर्वात वयोवृद्ध भारतीय आर्यन मॅन बनण्याचा मान दशरथ जाधव यांनी मिळवला आहे.