पुण्याच्या 8 वर्षीय ध्रुवीची हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई

| Updated on: Sep 14, 2021 | 10:18 AM

पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ या 8 वर्षांच्या चिमुकलीने हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई केलीय. यावेळी तिने हुतात्मा बाबू गेनू यांना मानवंदना दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.

Follow us on