कसा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी?

| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं 31 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. जगातील सर्वात मोठा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला. तब्बल 182 मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही तितकाच भव्य आणि दिव्य करण्यात आला. मोदींनी उद्घाटन भाषणात सरदार पटेलांना वंदन करतानाच, त्यांच्या पुतळ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य केलं. देशाची एकता […]

कसा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी?
2) ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पूर्वी चीनमधील 128 मीटर उंचीची स्प्रिंग टेंपल येथील बुद्धाची प्रतिमा सर्वाधिक उंच होती.
Follow us on