Rhea Chakraborty | सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयात
सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयात पोहोचली | Sushant Singh Rajputs friend rhea chakraborty reaches at cooper hospital
-
-
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. सुशांतचं पार्थिव असलेल्या कूपर रुग्णालयात मैत्रीण रिया चक्रवर्ती पोहोचली
-
-
सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले.
-
-
सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती मागच्या दरवाजाने रुग्णालयात गेली. यावेळी रियाला दु:ख अनावर झाल्याचं पाहायला मिळालं
-
-
सुशांतचे वडील बिहारहून मुंबईत दाखल झाले असून, सुशांतच्या पार्थिवावर आज (सोमवार 15 जून) दुपारी चारच्या सुमारास विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.