Maharashtra Bandh : रत्नागिरीत महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, व्यापाऱ्यांचा बंदला विरोध

| Updated on: Oct 11, 2021 | 9:39 AM

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिलीय. रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

1 / 5
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिलीय.

2 / 5
 रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नागरिक विविध कारणांनी घराबाहेर पडत आहे.

3 / 5
जिल्ह्यातील खेड, लांजा, राजापूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे. तर, रत्नागिरी आणि चिपळूण या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे.

4 / 5
आजच्या दिवशी एसटीसेवेसह अत्यावश्यक सेवेवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही.

5 / 5
त्यामुळे जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती पाहता आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या  आहे.