Unique planets | काळ्याभोर अंधारात दडली आहेत अनेक रहस्य, या ग्रहांवर आहेत महाभयंकर तप्त ज्वालामुखी

| Updated on: Dec 08, 2021 | 10:32 AM

हे जग सहस्यांनी भरलेले आहे. त्यापैकी एक सहस्य म्हणजे ज्वालामुखी . पृथ्वीवरील अनेक ज्वालामुखी सक्रिय आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की काळ्याभोर अंधारातील सूर्यमालेतील अनेक ग्रहांवरील ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत.

1 / 5
हे जग सहस्यांनी भरलेले आहे. त्यापैकी एक सहस्य म्हणजे ज्वालामुखी . पृथ्वीवरील अनेक ज्वालामुखी सक्रिय आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की काळ्याभोर अंधारातील सूर्यमालेतील अनेक ग्रहांवरील ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे ग्रह.

2 / 5
अवकाशा संबंधित अशी अनेक रहस्ये आहेत, जी आजही शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करतात. आजच्या काळात या पृथ्वीवर हजारो ज्वालामुखी आहेत, त्यापैकी काही सक्रिय आहेत आणि काही निष्क्रिय आहेत. पण हजारो किलो मीटरदूर अवकाशात अजूनही काही ज्वालामुखी जिवंत आहेत.

3 / 5
चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. माणसानी चंद्रावर पाणी तर शोधून काढले, पण या पाण्याबरोबरच चंद्रावर   ज्वालामुखी सक्रिय होते, परंतु नंतर ते निष्क्रिय झाले. चंद्रावर ज्वालामुखीपासून बनवलेले एक विस्तीर्ण मैदान देखील आहे.

4 / 5
शास्त्रज्ञांच्या मते शुक्र ग्रहावर अनेक ज्वालामुखी आहेत. त्यापैकी काही आजही सक्रिय आहेत. याच कारणांमुळे हा ग्रह उष्ण मानला जातो. या ग्रहाचे तापमान इतर ग्रहांपेक्षा जास्त आहे.

5 / 5
मंगळ हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे या ग्रहावर मोठी ज्वालामुखी आहे असे. या ज्वालामुखीचे नाव ऑलिंपस मॉन्स आहे. त्याची उंची सुमारे 25 किलोमीटर आहे.