जम्मू काश्मीरमध्ये धुमश्चक्री, पाक. फायरिंगमध्ये अनेक घरांचं नुकसान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

जम्मू काश्मीरमध्ये धुमश्चक्री सुरुच आहे. एकीकडे दहशतवादी हल्ले होत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. श्रीनगरमधील नागरिकांच्या घराजवळ बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्या येऊन पडत आहेत. या गोळीबारांमुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये धुमश्चक्री, पाक. फायरिंगमध्ये अनेक घरांचं नुकसान
Follow us on