Year Ender 2021: टॉप बिझनसमनची डोळे विस्फारणारी संपत्ती

| Updated on: Dec 27, 2021 | 11:38 AM

2021 हे वर्ष अनेक कारणांनी वेगळे ठरले. याच वर्षात कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊन, उद्योगधंदे जोमावे सुरू झाले. अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. अनेक उद्योगपतींनी संपत्तीचा उंच्चाक गाठला. आपण आज अशाच काही उद्योगपतींबाबत जाणून घेणार आहोत.

1 / 9
Year Ender 2021: टॉप बिझनसमनची डोळे विस्फारणारी संपत्ती

2 / 9
गौतम अदाणी हे भारतातील टॉप उद्योजकांपैकी एक असून, ते अदानी समूहाचे अध्यक्ष आहेत. अदानी समूह हा कोळसा, खान, तेल, गॅस अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करतो. अदानी यांची एकूण संपत्ती 74.8 अब्ज डॉलर इतकी आहे. 2020 च्या तुलनेमध्ये 2021 मध्ये त्यांच्या संपत्तील लक्षनीय वाढ झाल्याचे दिसून येते. 2020 मध्ये त्यांची संपत्ती 25.2 अब्ज डॉलर इतकी होती.

3 / 9
अदार पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील एक सर्वात मोठी व्हॅक्सिन निर्माती कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1966 मध्ये त्यांचे वडील सायरस पूनावाला यांनी केली होती. कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस देखील सीरमचीच आहे. पूनावाला यांची एकूण संपत्ती 19 अब्ज डॉलर इतकी आहे.

4 / 9
Year Ender 2021: टॉप बिझनसमनची डोळे विस्फारणारी संपत्ती

5 / 9
रतन टाटा हे भारतातील एक प्रसिद्धी उद्योगपती असून, ते टाट समुहाचे अध्यक्ष आहेत. रतन टाटा यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक संस्थांना देखील मदत केली आहे. 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही 6 हजार कोटींवर पोहोचली आहे.

6 / 9
फाल्गुनी नायर या एक यशस्वी बिजनेस उमन आहेत. त्या भारतातील सर्वात मोठी फॅशन आणि लाईफस्टाइल कंपनी असलेल्या नायकाच्या फाऊंडर आहेत. विशेष म्हणजे  त्यांनी तब्बल 20 वर्ष कोटक महिंद्रासोबत देखील काम केले. मात्र त्यानंतर त्यांनी आपली स्वता:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची नायका ही कंपनी देशातील फॅशन क्षेत्रातील टॉप कंपनी आहे. नायर यांची एकूण संपत्ती 7.5 अब्ज डॉलर इतकी आहे.

7 / 9
रोशनी नादर मल्होत्रा या एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. त्या एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा आहेत. तसेच भारतातील सूचीबद्ध आयटी कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिला भारतीय महिला देखील आहेत. फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्या 55 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 54. 8 हजार कोटी रुपये इतकी आहे.

8 / 9
विजय शेखर शर्मा हे पेटीएम या  युपीआय अ‍ॅपचे फाऊंडर आहेत. ते एक भारतातील अब्जाधीश उद्योगपती असून, 2017 साली फोर्ब्सने त्यांचा समावेश सर्वात तरुण उद्योजकांच्या रँकमध्ये केला होता. त्यांची एकूण संपत्ती 230 कोटी डॉलर इतकी आहे.

9 / 9
राकेश झुनझुनवाला हे आजच्या घडीचे शेअर बाजारातील सर्वात मोठे नाव आहे. ते एक यशस्वी शेअर व्यवसायिक आहेत. 'रारे एंटरप्रायजेस' नावाची त्यांची कंपनी आहे. विशेष म्हणजे ते सीए देखील आहे. चालू वर्ष 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 580 कोटी डॉलरवर पोहोचली आहे.