Valentine’s Week 2023 : व्हॅलेंटाईन डे ला गुलाबाच्या फुलांकडे तरुणांनी फिरवली पाठ, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गुलाब खरेदीला अत्यल्प प्रतिसाद

| Updated on: Feb 14, 2023 | 12:34 PM

Valentine's Day 2023 :देशभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असल्यामुळे गुलाबाच्या फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण यावर्षी गुलाबाचे दर वाढल्यामुळे तरुणाईने पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे.

1 / 5
तरुणाईच्या उत्साहाला उधान आणणाऱ्या व्हॅलेंटाईन डे ला इतर भेटवस्तू देवाण घेवाणीच्या तुलनेत गुलाबाच्या फुलांना अधिक मागणी असते.

2 / 5
मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गुलाब फुलांच्या खरेदीकडे तरुणांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे.

3 / 5
पुण्याच्या बाजारपेठेत गुलाब फुलांच्या भावात तेजी आल्यामुळे गेल्या वर्षी वीस ते पंचवीस रुपयांना मिळणारा एक गुलाब यावर्षी 35 ते 40 रुपयाला विकला जात आहे.

4 / 5
या आठवड्यात दरवर्षीपेक्षा गुलाबाची विक्री कमी झाल्याचं विक्रेते सांगत आहेत.

5 / 5
राज्यातल्या मोठ्या शहरात सगळीकडे व्हॅलेंटाईन डे ला तरुणाई गुलाब खरेदी करीत नसल्याचं सगळीकडं चित्र आहे.