ARMC Election | अमरावती महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 14 मध्ये यंदाही काँग्रेस-भाजपात काँटे की टक्कर?

| Updated on: Aug 06, 2022 | 2:09 PM

अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकूण लोकसंख्या 18 हजार 543 एवढी आहे. अनुसूचित जातींची संख्या 4 हजार 81 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संखअया 330 एवढी आहे.

ARMC Election | अमरावती महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 14 मध्ये यंदाही काँग्रेस-भाजपात काँटे की टक्कर?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावतीः  राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीने महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडवून आणलंय. एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने भाजपने राज्यात सत्तेत स्थान मिळवलंय. आता राजकीय पक्षांचं पुढचं लक्ष महापालिका निवडणुका (Municipal Corporation) आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात 14 प्रमुख शहरांतील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात अमरावती मनपाचाही समावेश आहे.  अमरावती (Amaravati) महापालिकेची एकूण लोकसंख्या पाहता ती 6 लाख 47 हजार 057 एवढी आहे. महापालिकेवर सध्या भाजपची (BJP) सत्ता आहे. त्याखालोखाल काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांचं संख्याबळ होतं. यंदा राजकीय उलथापालथीनंतर अनेक समीकरणं बदलली आहेत. प्रभाग क्रमांक 14 वर 2017 मध्ये दोन वॉर्डांवर भाजप तर दोन वॉर्डांवर काँग्रेसची सत्ता होती. . यंदा प्रभाग रचनेत बदल झाल्याने संबंधित उमेदवार दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवू शकतात किंवा प्रभागातील एरियाही बदललेला असू शकतो. तरीही पुढील काही माहितीवरून यंदा कोण निवडून येऊ शकतो, याचा अंदाज काढता येईल.

प्रभाग क्रमांक 14 मध्ये लोकसंख्या कशी?

यंदा त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. महापालिकेत एकूण 33 प्रभाग असून 98 वॉर्ड आहेत. मनपाच्या वतीने आरक्षणाची सोडतही जाहीर करण्यात आळी आहे. अनुसूचित जातींसाठी 17, अनुसूचित जमातींसाठी दोन आणि महिलांसाठी 39 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. 33 पैकी 32  प्रभाग त्रिसदस्यीय असतील तर एका प्रभागात दोन वॉर्डांचा समावेश करण्यात आला आहे.  प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकूण लोकसंख्या 18 हजार 543 एवढी आहे. अनुसूचित जातींची संख्या 4 हजार 81 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संखअया 330 एवढी आहे.

प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोणता परिसर?

अमरावती शहरातील स्वामी विवेकानंद रुख्मिणी नगराचा परिसर या प्रभागात प्रामुख्याने येतो. यासह जोगळेकर प्लॉट, रुख्मिणी नगर, राजेंद्र कॉलनी, इंदिरा नगर स्लम, श्याम नगर, किशोर नगर, प्रशांत नगर, छाबडा प्लॉट, कल्याण नगर जीवन छाया कॉलनी, नारायण नगर, विवेकानंद कॉलनी, श्रीनिवास कॉलनी, समर्थ कॉलनी, स्विपर कॉलनीचा भाग, बापटवाडी व इत्यादी परिसर या प्रभागात समाविष्ट होतो.

आधीच्या निवडणुकीचं चित्र कसं?

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये 2017 मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे-

  • प्रभाग 14 अ- विलास इंगोले (काँग्रेस)
  • प्रभाग 14 ब- सुनिता मनोज भेले (काँग्रेस)
  • प्रभाग 14 क- संगीता सुरेंद्र बुरंगे (भाजप)
  • प्रभाग 14 ड- विवेक कलोती (भाजप)

प्रभागात आरक्षण कसे?

अमरावती महापालिकेसाठी आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. त्यातील चित्र पुढीलप्रमाणे-

  • प्रभाग 14 अ- अनुसूचित जाती महिला
  • प्रभाग 14 ब- सर्वसाधारण महिला
  • प्रभाग 14 क- सर्वसाधारण

अमरावती 2017 मधील पक्षीय बलाबल

  • भाजप-45
  • शिवसेना-07
  • काँग्रेस-15
  • एमआयएम-10
  • बसपा-5
  • रिपाई (आठवले गट)-1
  • स्वाभिमानी पार्टी-3
  • अपक्ष- 1
  • एकूण- 81

अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक 13 अ 

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
एमआयएम
बसपा
काँग्रेस
इतर

अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक 13 ब 

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
एमआयएम
इतर

अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक 13 क 

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
बसपा
एमआयएम
इतर