KDMC Election 2021 Ward No 14 Mohane Koliwada: कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 14 मोहने कोळीवाडा

| Updated on: Feb 27, 2021 | 6:30 PM

Kalyan Dombivali Election 2021, Mohane Koliwada Ward 14 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चौदा अर्थात मोहने कोळीवाडा

KDMC Election 2021 Ward No 14 Mohane Koliwada: कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 14 मोहने कोळीवाडा
KDMC Municipal Corporation Ward 14
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021,Mohane Koliwada Ward 14 कल्याण डोंबिवली: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चौदा अर्थात मोहने कोळीवाडा होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत मनसेच्या सुनंदा कोट (Sunanda Kot) यांनी बाजी मारली होती. सुनंदा कोट यांनी शिवसेना उमेदवार सीमा सोनार (Seema Sonar) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत मोहने कोळीवाजा या वार्डवर मनसेचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनसे या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 14 Mohane Koliwada )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर