Tokyo Olympics 2020 : हे आहेत स्पर्धेतील सर्वात स्टायलिश खेळाडू, मैदानावर विखुरतात जलवा, फोटो पाहाच

| Updated on: Jul 10, 2021 | 3:32 PM

कोरोनाच्या संकटामुळे 2020 ची टोक्यो ऑलम्पिक स्पर्धात स्थगित करण्यात आली होती. ती यंदा पार पडत आहे. दरम्यान या धांसू स्पर्धेतील काही धांसू खेळाडूचे फोटो पाहाच.

1 / 5
कॅनडाची टेनिसपटू जिनी बुचार्ड (Eugenie Bouchard) तिच्या सुंदर लूक्ससोबतच स्टायलिश राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे.
 सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोअर्सही आहेत. शक्यतो टेनिसपटू खेळाताना साधे सफेद रंगाचे कपडे घालतात. पण जिनी अनेकदा रंग-बिरंगी
कपड्यांमध्ये दिसून येते.

कॅनडाची टेनिसपटू जिनी बुचार्ड (Eugenie Bouchard) तिच्या सुंदर लूक्ससोबतच स्टायलिश राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोअर्सही आहेत. शक्यतो टेनिसपटू खेळाताना साधे सफेद रंगाचे कपडे घालतात. पण जिनी अनेकदा रंग-बिरंगी कपड्यांमध्ये दिसून येते.

2 / 5
अमेरिकेची बीच वॉलीबॉल संघातील खेळाडू 
गॅब्रिएल रीस (Gabrielle Reece) देखील तिच्या स्टायलसाठी चांगलीच प्रसिद्ध असून तिने बराच काळ संघाकडून अप्रतिम कामगिरी केली आहे.

अमेरिकेची बीच वॉलीबॉल संघातील खेळाडू गॅब्रिएल रीस (Gabrielle Reece) देखील तिच्या स्टायलसाठी चांगलीच प्रसिद्ध असून तिने बराच काळ संघाकडून अप्रतिम कामगिरी केली आहे.

3 / 5
ही रशियन जिम्नॅस्ट आलिया मुस्तफिना (Aliya Mustafina ) तिच्या लूक्ससाठी बरीच फेमस आहे. तिला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

ही रशियन जिम्नॅस्ट आलिया मुस्तफिना (Aliya Mustafina ) तिच्या लूक्ससाठी बरीच फेमस आहे. तिला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

4 / 5
अमेरिकेची खेळाडू धावपटू डिना अशर स्मिथ (Dina Asher-Smith) कायमच आपल्या शानदार फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
ती वॉग (Vogue) सारख्या अनेक प्रसिद्ध मॅगजीनच्या कव्हर फोटो शूटमध्ये झळकली आहे. तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमुळे ती कायम चर्चेत असते.

अमेरिकेची खेळाडू धावपटू डिना अशर स्मिथ (Dina Asher-Smith) कायमच आपल्या शानदार फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती वॉग (Vogue) सारख्या अनेक प्रसिद्ध मॅगजीनच्या कव्हर फोटो शूटमध्ये झळकली आहे. तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमुळे ती कायम चर्चेत असते.

5 / 5
मायकल जॉन्सन (Michael Johnson) हा अमेरिकेकडून ऑलम्पिक खेळात भाग घ्यायचा. त्याने 1996 च्या अटलांटा ऑलम्पिक खेळांमध्ये 200 आणि
 400 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याला 'मॅन विद गोल्डन शूज' असं म्हटलं जात. तो अनेकदा सोनेरी रंगाचे शूज घालून स्पर्धेत उतरायचा त्यामुळे त्याच्या या हटके स्टाईलसाठी
तो बराच फेमस होता.

मायकल जॉन्सन (Michael Johnson) हा अमेरिकेकडून ऑलम्पिक खेळात भाग घ्यायचा. त्याने 1996 च्या अटलांटा ऑलम्पिक खेळांमध्ये 200 आणि 400 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याला 'मॅन विद गोल्डन शूज' असं म्हटलं जात. तो अनेकदा सोनेरी रंगाचे शूज घालून स्पर्धेत उतरायचा त्यामुळे त्याच्या या हटके स्टाईलसाठी तो बराच फेमस होता.