Video : कुत्रा वाघाची शिकार करत होता, सिंह फक्त बघत राहिला, व्हीडिओ पाहून अंगावर काटा येईल…

सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ meemlogy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर हा व्हीडीओ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Video : कुत्रा वाघाची शिकार करत होता, सिंह फक्त बघत राहिला, व्हीडिओ पाहून अंगावर काटा येईल...
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 10:40 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. कुत्रा, वाघ आणि सिंह यांच्या एका व्हीडिओने सोशल मीडियावर  सध्या अक्षरश: धुमाकूळ घातलाय. यात कुत्रा वाघाची शिकार करताना दिसतोय. विशेष म्हणजे यात हा वाघ अतिशय शांत आहे तो कुत्र्यावर प्रतिहल्ला करत नाहीये. त्याचा असा शांत अवतार पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. यात आणखी एक अशीच आश्चर्य वाटावी अशी गोष्ट दिसतेय, ती म्हणजे शेजारी उभा असलेला सिंह मात्र ही भांडणं शांतपणे पाहातोय. तो यात ना सहभागी होतोय. ना कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

कुत्रा, वाघ आणि सिंह यांच्या एका व्हीडिओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. यात कुत्रा वाघाची शिकार करताना दिसतोय. विशेष म्हणजे यात हा वाघ अतिशय शांत आहे तो कुत्र्यावर प्रतिहल्ला करत नाहीये. त्याचा असा शांत अवतार पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. यात आणखी एक अशीच आश्चर्य वाटावी अशी गोष्ट दिसतेय, ती म्हणजे शेजारी उभा असलेला सिंह मात्र ही भांडणं शांतपणे पाहातोय. तो यात ना सहभागी होतोय. ना कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ meemlogy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर हा व्हीडीओ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अडीच लाख लोकांनी लाईक केलंय.हा व्हीडीओ पाहून अनेकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातील एका नेटकऱ्याने म्हटलंय, “आत्मविश्वास वाढवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या वक्त्यांना अधिक ऐकल्यानंतर हा असा परिणाम होतो.” दुसरा म्हणतो, “आपल्या आजूबाजूलाही अशी प्रवृत्ती दिसून येते. भांडण सुरू असताना लोक केवळ बघ्याची भूमिका घेतात.”