अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पुणे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

| Updated on: Apr 21, 2022 | 2:10 PM

अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन पुण्यात ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते यांच्यात जुंपली.

Follow us on

अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन पुण्यात ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते यांच्यात जुंपली देखील. यावेळी ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करता चुकीचा भाषा वापरली, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्यावरुन ब्राम्हण महासंघाच्यावतीने संताप व्यक्त करण्यात आला आहे.