Pune | ढगाळ वातावरणामुळे सध्या किमान तापमानात वाढ, पाऊस पडण्याची शक्यता

| Updated on: Nov 20, 2021 | 11:32 AM

पुणे शहर आणि परिसरातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात होणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या किमान तापमानात ही वाढ दिसून येत आहे. परिणामी पुणे शहरात उकाडा काही प्रमाणात वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुणे शहर आणि आसपासच्या भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये.

Follow us on