अमेरिका भारताला लसींचा पुरवठा करणार, पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा

| Updated on: Jun 04, 2021 | 8:21 AM

अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली असून अमेरिका भारताला जूनअखेरपर्यंत कोरोना लसींचा पुरवठा करणार असल्याची माहिती आहे

Follow us on

YouTube video player