Hingoli | हिंगोलीत मुसळधार पावसामुळे कायाधू नदी दुथडी

| Updated on: Sep 28, 2021 | 3:18 PM

सोमवारी रात्रीपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा मारा सुरु आहे. यामुळे अनेक गावांतील नद्यांना पूर आला असून शेतीचे तसेच गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

Follow us on

सोमवारी रात्रीपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा मारा सुरु आहे. यामुळे अनेक गावांतील नद्यांना पूर आला असून शेतीचे तसेच गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे नदीच्या पुराचे पाणी गावात घुसले. पुराच्या पाण्याचा एवढा मोठा प्रवाह पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला. या प्रवाहात गावातील व्यावसायिकांच्या टपऱ्या गेल्या वाहून गेल्या. या पाण्याचा वेग एवढा तुफान वेग होता की या व्यावसायिकांच्या या टपऱ्या काही क्षणात, गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेल्या. तर, हिंगोलीत देखील मुसळधार पाऊस पडत आहे.