मुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण

| Updated on: Jun 21, 2021 | 11:30 AM

गर्दी टाळण्यासाठी मुंबईत आजपासून १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण नाहीच. केंद्राने सांगिल्याप्रमाणे आजपासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरु करण्याऐवजी ३० वयोगटावरील व्यक्तींचे लसिकरण सुरु राहणार, गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला. | Mumbai Corona Vaccination

Follow us on

गर्दी टाळण्यासाठी मुंबईत आजपासून १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण नाहीच. केंद्राने सांगिल्याप्रमाणे आजपासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरु करण्याऐवजी ३० वयोगटावरील व्यक्तींचे लसिकरण सुरु राहणार, गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला. २४९ सेंटरवर ३० वयोगटावरील व्यक्तींचे ५०% वॉकइन व ५०% ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन लसीकरण होणार आहे. ७ सेंटर हे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखिव असणार. तसेच, काही सेंटरवर कोवॅक्सिनचे दुसरे डोस दिले जात आहेत. लसीकरण पुन्हा सुरु होत आहे पण आता यात सातत्य राहील पाहिजे | Mumbai Corona Vaccination For 30 to Upto 44 years Olny