Solapur | सोलापुरात 3 कोटींचे सोने जप्त करण्यात पोलिसांना यश, दोघांना अटक

| Updated on: Dec 14, 2020 | 12:53 PM

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तीन कोटी रुपयांचे सहा किलो तस्करीचे सोने जप्त केले आहे. सावळेश्वर टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. (Solapur Gold )

Follow us on