SINDHUDURG मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त

वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सावंतवाडी,दोडामार्ग, कुडाळ, कणकवली व वैभववाडी तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला.

| Edited By: महेश घोलप | Updated on: Mar 24, 2022 | 1:54 PM
1 / 5
हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

2 / 5

झालेल्या पावसामुळे परिसरात चिकल दिसत आहे. नारळाच्या झाडांबरोबर इतर झाडं सुध्दा वाऱ्यांच्या देशाने डुलत आहेत. रस्त्यात पाणी सुध्दा अनेक ठिकाणी साचलं होतं. त्याचबरोबर पडलेल्या पावसामुळे रस्त्यात अनेकजण मोटारसायकवरून पडले सुध्दा आहेत.

3 / 5

वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सावंतवाडी,दोडामार्ग, कुडाळ, कणकवली व वैभववाडी तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला.सोबत जोराचा वारा व गडगडाटही होताच.या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले आहे.

4 / 5

स

5 / 5

जोराच्या पावसामुळे अनेकांनी आपल्या गाड्या रस्त्यात लावल्या होत्या. कारण वाऱ्याच्या झोतामुळे आणि पडणाऱ्या समोरून येणारं वाहन नीट दिसत नव्हतं. फोटोत एक गाडी पांढऱ्या रंगाची गाडी थांबल्याची दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us