गरोदर गायीसाठी डोहाळजेवण आंध्रप्रदेशात जोपासली जातेय परंपरा
'हौसेला नाही मोल' याप्रमाणेच आंध्रप्रदेशातील गुंठूर जिल्ह्यामध्ये आजही गायीचे डोहाळजेवण मोठ्या दिमाखात पार पाडले जाते. या भागात ही मोठी परंपरा असून त्याचे पालन केले जात आहे.
1 / 4

आंध्रप्रदेशातील गुंठूर जिल्ह्यात आजही गायीचे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम रितीरिवाजाने पार पाडला जात आहे.
2 / 4
डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान गायीला हिरव्या सा़डीचा साजश्रंगार करण्यात आला होता.
3 / 4
गायीला खाण्यासाठी गोडधोड पदार्थही करण्यात आले होते.
4 / 4
डोहाळ जेवण दरम्यान विधिवत पूजाही करण्यात आली होती
Loading...
Unable to load recommendations.
स्टीलची जुनी भांडी चांदीसारखी चमकतील; जाणून घ्या घरगुती फंडा
Bajaj ने लाँच केली नवीन Pulsar N250SS, 5 इंचाचा TFT डिस्प्ले...
रश्मिका मंदानाच्या जागी ‘गीता गोविंदम’ मध्ये दिसली असती 'ही' अभिनेत्री
जरांगेंच्या आरोपांनंतर शिंदेंचा बडा मंत्री मैदानात, मोठं नाव समोर आणणा
तुमच्या कर्मांचा...नाना पाटेकरांच्या जवळच्या व्यक्तीची पोस्ट
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..