2022 MG ZS EV चा दमदार लूक आणि फीचर्स सादर, पाहा Photos

| Updated on: Feb 07, 2022 | 1:47 PM

2022 MG ZS EV एकदम नवीन लुकसह सादर करण्यात आली आहे. या कारचं फ्रंट डिझाईन जुन्या मॉडेलच्या तुलनेत खूपच वेगळं आहे. सोबतच बॅक पॅनल प्रोफाइलमध्येदेखील बदल करण्यात आला आहे.

1 / 5

2 / 5
साइड प्रोफाइलसह कंपनीने व्हील डिझाईनदेखील बदललं आहे. कंपनीने या वेळी ब्लॅक बॉडी क्लॅडिंगचा वापर केला आहे.

3 / 5
बॅक साइडला कंपनीने टेल एलईडी लाइट आणि टेलगेटचा वापर केला आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन डिझाईन अधिक आकर्षक आहे.

4 / 5
2022 MG ZS EV अपडेटेड केबिनसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये नवीन आणि अपडेटेड इंस्ट्रूमेंट कलस्टर आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.

5 / 5
2022 MG ZS EV मध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान कारची बॅटरी केवळ एका तासात 80 टक्के चार्ज करते.