देशातल्या 4 टॉप 7 सीटर सीएनजी कार, किंमत 4.50 लाखांपासून सुरु….

| Updated on: Jan 29, 2022 | 10:53 AM

Tata Tigor आणि Tata Tiago चे CNG वेरियंट सध्या चर्चेत आहेत, त्यामुळे तुमचे कुटुंब मोठे असल्यास आणि तुमच्या गरजेनुसार 7 सीटर कार शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत.

1 / 5
Tata Tigor आणि Tata Tiago चे CNG वेरियंट सध्या चर्चेत आहेत, त्यामुळे तुमचे कुटुंब मोठे असल्यास आणि तुमच्या गरजेनुसार 7 सीटर कार शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत. त्यात मारुतीपासून ते होंडापर्यंतचे पर्याय आहेत. या कारमध्ये केवळ चांगली जागाच मिळवणार नाही, तर तुमच्या कुटुंबाच्या गरजाही पूर्ण करतील.

2 / 5
मारुती सुझुकी इको कारमध्ये सीएनजी किट उपलब्ध असून या कारची आसन क्षमता 7 आसनांपर्यंत (7सीटर वाढवता येऊ शकते. परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये येणारी ही कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 4.30 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. या कारच्या CNG व्हेरिएंटसाठी ग्राहकांना अधिक पैसे खर्च करावे लागतील. अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार, एक किलो सीएनजीमध्ये ही कार 20 किमी मायलेज देऊ शकते. यात 1196cc BS6 कॉम्प्लायंट इंजिन मिळेल.

3 / 5
Maruti Suzuki Ertiga चे CNG व्हेरिएंट 1 kg CNG वर 26 kms मायलेज देते, तर पेट्रोल व्हेरिएंट AT वर 19.99 kmpl चे मायलेज देते. ही 7 सीटर कार आहे. या कारचा व्हीलबेस 2,740 मिमी इतका आहे. कारचा टर्निंग पॉइंट 5.2 मीटर आहे. या कारमध्ये कंपनीच्या हार्टटेक्ट प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. यात 3D टेललॅम्प्स मिळतात. या कारची सुरुवातीची किंमत 8.12 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

4 / 5
Datsun Go Plus ही 7 सीटर कार आहे आणि तिची सुरुवातीची किंमत 4.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, याला 1198 cc 3 सिलेंडर इन लाइन 4 वॉल्व DOHC पेट्रोल इंजिन मिळते. सुरक्षिततेसाठी, या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज समाविष्ट आहेत. या कारची किंमत आहे 4.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) रुपये. या कारमध्ये 7 माणसं आरामात प्रवास करू शकतात.

5 / 5
Renault Triber 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन 70bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 96Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 5-स्पीड एएमटी व्हेरिएंट देण्यात आलं आहे. या कारची किंमत 5.33 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. या कारमध्ये एकाच वेळी सात जण प्रवास करु शकतात.