सिंगल चार्जमध्ये 250KM रेंज, इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या महिन्यात बाजारात

| Updated on: Jan 12, 2022 | 3:58 PM

भारतात नवीन इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल लॉन्च होणार आहे. कोमाकी रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर (Komaki Ranger electric cruiser) असे या मोटरसायकलचे नाव आहे. ही भारतातील पहिली प्योर इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल असल्याचा कंपनीचा दावा आहे.

1 / 5

2 / 5
कोमाकी रेंजर मोटरसायकलचे डिझाईन कंपनीने आपल्या अधिकृत साइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये उघड केले आहे, ज्यामध्ये बाईकचे डिझाइन स्पष्टपणे दिसत आहे. ही बाईक काहीशी बजाज अॅव्हेंजरसारखी दिसते.

3 / 5
ही मोटरसायकल शायनिंग क्रोम एलीमेंट्ससह येते. तसेच यामध्ये रेट्रो थीमचा राउंड एलईडी लॅम्प वापरण्यात आला आहे.

4 / 5
या बाईकमध्ये एक हँडल देण्यात आले आहे. तसेच सिंगल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. तसेच, या बाईकचं डिझाईन बजाज अॅव्हेंजरसारखे दिसते.

5 / 5
कंपनीने आधीच दावा केला आहे की ही रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल 4 kWh बॅटरी पॅकसह येते, जी 5000W मोटरला पॉवर देते. EV कंपनीचा दावा आहे की ही मोटरसायकल सिंगल चार्जवर 250 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.