नोटांमधूनही पसरतो कोरोना, संसर्गापासून वाचण्यासाठी RBI ने सांगितला उपाय

| Updated on: Oct 07, 2020 | 3:33 PM

कागदापासून बनवलेल्या नोटांमधून कोरोनाचा प्रसार होतो. त्यामुळे संक्रमण आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली आहे.

1 / 7
देशात कोरोना संक्रमणाचा धोका काही कमी होताना दिसत नाही. यामुळे मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर प्रत्येक ठिकाणी अनिवार्य केला आहे. पण नोटांमधूनही कोरोना पसरत असल्याचं समोर आलं आहे.

2 / 7
कागदापासून बनवलेल्या नोटांमधून कोरोनाचा प्रसार होतो. त्यामुळे संक्रमण आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली आहे. आता पैसे म्हटलं की सगळ्यांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पैसे घेताना सावधान असणं महत्त्वाचं आहे.

3 / 7
कागदापासून तयार केलेल्या नोटांवर हजारो किटाणू असतात, जे आपल्या हाताला लागतात आणि शरीरात प्रवेश करतात. यातून गंभीर आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोटांवरील संसर्ग टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्या गाईडलाईन्स दिल्या आहेत.

4 / 7
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.

5 / 7
विशेषत: साथीच्या रोगात या सुविधेचा मोठा फायदा होईल आणि अनावश्यक कागदाच्या कामातूनही मुक्त होईल. या सुविधेचा फायदा सुमारे 6 कोटी सभासदांना होणार आहे. उमंग अॅपवर सेवा मिळविण्यासाठी ईपीएफओमध्ये सक्रिय युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि मोबाइल नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

6 / 7
जर गर्दीच्या ठिकाणी पैशांची देवाण-घेवाण करत असाल तर सगळ्यात आधी तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या. नोटा दिल्या किंवा घेतल्यानंतर लगेच तोंडाला किंवा मास्कला हात लावू नका.

7 / 7
नवीन नोकरीत सामील झाल्यानंतर, योजनेचे प्रमाणपत्र हे सुनिश्चित करते की, मागील निवृत्तीवेतन सेवा नवीन कंपनी मालक पुरविल्या जाणा-या निवृत्तीवेतन सेवेसह एकत्रित केले जाईल, ज्यामुळे पेन्शन फायदे वाढतात.