घर बसल्या खातं उघडा अन् मिळावा 3 सेकंदात 25 लाखांचं कर्ज! या बँकेची धमाकेदार ऑफर

या प्रोग्राममुळे ग्राहक आता थेट घरातून इन्स्टंट सेव्हिंग अकाउंट (Instant Savings Account) उघडू शकतात.

| Edited By: | Updated on: Nov 05, 2020 | 10:21 PM
1 / 9
ICICI bank

ICICI bank

2 / 9

या सुविधेअंतर्गत ग्राहक iMobile अॅपमध्ये बचत खात्यासोबतच गुंतवणूक सजेशन फीचर्स, डेबिट आणि विशेष क्रेडिट कार्डदेखील मिळवू शकतात.

3 / 9

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची 18 ते 35 अशी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.

4 / 9

ICICI बँकेच्या या खास सुविधेचा लाभ घेण्यासाठी iMobile अॅप तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.

5 / 9

या अ‍ॅपमध्ये इन्स्टंट सेव्हिंग अकाउंट उघडल्यानं याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. या अॅपमध्ये फक्त आधार कार्ड आणि पॅनकार्डद्वारे ग्राहक सेव्हिंग अकाउंट उघडू शकतात. यामुळे डिजिटली बचत करणं सोपं जाईल.

6 / 9

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रोग्रामअंतर्गत ग्राहकांना लगेच खाते क्रमांक आणि डेबिट कार्ड मिळतं. जे बँकिंग व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.

7 / 9

ग्राहकांना iMobile अ‍ॅपद्वारे दोन मोठे फायदे मिळतील. सगळ्यात आधी यामध्ये कस्टमाइज्ड पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट टूल आहे. यामध्ये ग्राहक रिअल टाईम AI बेस्ड अॅनालिटिक्सचा वापर करून स्वतःचं बजेट तयार करू शकतात.

8 / 9

icici bank fixed deposit interest rates

9 / 9

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us