या उन्हाळ्यात कमवा बक्कळ पैसा, आताच सुरू करा ‘हा’ बिझनेस

उष्णता वाढत असताना, आइस्क्रीम व्यवसाय करणं उत्तम आहे. उष्णता जसजशी वाढत जाईल तसतशी आईस्क्रीमची मागणीही तीव्र होईल.

या उन्हाळ्यात कमवा बक्कळ पैसा, आताच सुरू करा हा बिझनेस
उष्णता वाढत असताना, आइस्क्रीम व्यवसाय करणं उत्तम आहे. उष्णता जसजशी वाढत जाईल तसतशी आईस्क्रीमची मागणीही तीव्र होईल. आता कोणाला या हंगामात कमी पैसे देऊन लवकरच व्यवसाय सुरू करायचा असेल तर आईस्क्रीम पार्लर त्याच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.
| Edited By: | Updated on: Apr 01, 2021 | 7:53 AM