बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

| Updated on: Apr 03, 2024 | 11:44 AM

BOI Officer Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
Bank of India
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. हेच नाही तर थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. अनेकांचे बँकेत नोकरी करण्याची स्वप्न असते आणि आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती.

बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. bankofindia.co.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. 10 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 27 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये.

ही भरती प्रक्रिया अधिकारी पदासाठी होत आहे. https://bankofindia.co.in/documents/d/guest/finalnotice_gbo-splofficers_project_2023-24-1 इथे आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर इच्छुकांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी.

अर्जाच्या संख्येनुसार परीक्षा किंवा मुलाखतीमधून उमेदवारांच्या निवड केल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 850 फीस ही भरावी लागणार आहे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.