सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन, भरती प्रक्रियेला सुरूवात, लगेचच करा अर्ज, मोठी संधी

| Updated on: Apr 05, 2024 | 7:49 PM

DSSSB recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन, भरती प्रक्रियेला सुरूवात, लगेचच करा अर्ज, मोठी संधी
Follow us on

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर ही एकप्रकारची मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे थेट पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला dsssb.delhi.gov.in या साईटवर जावे लागेल. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी.

या भरती प्रक्रियेतून अकाउंट्स असिस्टंट, कॅन्टीन अटेंडंट अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

https://dsssb.delhi.gov.in/sites/default/files/DSSSB/circulars-orders/final_advt._no_05-2024_1.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही वाचायला मिळेल. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग उशीर न करताना उमेदवारांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.