भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी, या पदांसाठी भरती सुरू, मोठी सुवर्णसंधी

| Updated on: Mar 19, 2024 | 4:11 PM

IITM Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी, या पदांसाठी भरती सुरू, मोठी सुवर्णसंधी
Follow us on

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 ही आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

tropmet.res.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेंतर्गत 30 रिसर्च असोसिएट आणि रिसर्च फेलो या पदांसाठी होत आहे.

ही भरती प्रक्रिया एकून 30 पदांसाठी पार पडत आहे. रिसर्च असोसिएट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 25 आणि रिसर्च फेलो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. आपल्याला साईटवर याबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचावी. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे.