‘या’ बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज, थेट..

| Updated on: Mar 25, 2024 | 12:55 PM

Recruitment Process : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावी, खरोखरच ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग लगेचच करा अर्ज.

या बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज, थेट..
Follow us on

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे आता तुमचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. बँकेत थेट अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

लक्ष्मी अर्बन को ऑप. बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आयटी अधिकारी आणि अधिकारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 25 ते 50 असावे. आयटी अधिकारी या पदासाठी आयटीमध्ये उमेदवाराचे शिक्षण असायला हवे. तसेच उमेदवाराला आयटीमध्ये कामाचा अनुभव देखील असावा. अधिकारी या पदासाठी उमेदवाराकडे शाखाधिकारी पदावर बँकेत काम केल्याचा अनुभव असायला हवा.

https://www.lucbank.in/ या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेची माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी व्यवस्थितपणे अधिसूचना ही वाचावी. इथे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही आपल्याला वाचायला मिळेल https://www.lucbank.in/careers/

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. 5 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. hr@lucbank.in या मेल आयडीवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल.