पोस्ट बँकेत बंपर भरती सुरू, मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी, लगेच करा अर्ज

| Updated on: Apr 05, 2024 | 11:49 AM

Post Office Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

पोस्ट बँकेत बंपर भरती सुरू, मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, अर्ज करण्याची ही आहे शेवटची संधी, लगेच करा अर्ज
Post Bank
Follow us on

सरकारी नोकरी आणि तिही केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांनी हातातील कामे सोडून अगोदर या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख गेल्यानंतर आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकणार नाहीत. ही खरोखरच मोठी संधी आहे. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती.

पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी तुमच्याकडे चालून आलीये. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करु शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे.

ippbonline.com या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेतून 47 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 21 ते 35 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सर्वात खास आणि विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच होणार निवड. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.