‘या’ पदांसाठी आयकर विभागात नोकरी, मोठी संधी, वेळ वाया न घालता लगेच करा अर्ज

| Updated on: Apr 10, 2024 | 12:09 PM

ITAT Mumbai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

या पदांसाठी आयकर विभागात नोकरी, मोठी संधी, वेळ वाया न घालता लगेच करा अर्ज
ncome Tax Appellate Tribunal
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार ठरवण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

ही भरती प्रक्रिया आयकर अपिलीय न्यायाधिकरणाकडून राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून सदस्य (न्यायिक), सदस्य (लेखापाल), उपाध्यक्ष ही पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया एकून 15 जागांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात, खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. अर्जासोबतच आपल्याला काही कागदपत्रेही दाखल करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला आयकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या साईटवर जावे लागेल.

https://legalaffairs.gov.in/ या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. https://legalaffairs.gov.in/itat-recruitment/docs/Members_Notice.pdf ही अधिसूचना उमेदवारांनी व्यवस्थित वाचून घेऊन अर्ज करावीत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. भरती विविध पदांसाठी होत असल्याने वयाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे, वेळ वाया न घालता इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.