सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

| Updated on: Apr 06, 2024 | 12:16 PM

SAIL Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागणार आहे.

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज
Steel Authority of India Limited
Follow us on

सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर मग आता नो टेन्शन असणार आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया द स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. द स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. तब्बल 108 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 एप्रिल 2024 पासून सुरू होतंय. खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मे 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. sail.co.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, चला तर लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. sail.co.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती मिळेल. लेखी परीक्षा आणि काैशल्य चाचणीनंतरही उमेदवाराची निवड ही केली जाईल, त्यानंतर एका यादी प्रसिद्ध केली जाणार.

कन्सल्टंट अर्थात सल्लागार, मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर, ऑपरेटर आणि टेक्निशियन ट्रेनी आणि मेडिकल ऑफिसर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये, चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.